Sunday, February 6, 2011
Saturday, February 5, 2011
Sindhudurg Kokan All Tourism Spot Information
अहो, ‘येवा, कोकण आपलाच आसा’ म्हणत ‘सिंधुरत्न’ अर्थात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे दोन जिल्हे सर्वाच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. गोव्यापेक्षाही सुंदर समुद्रकिनारे, डॉल्फिनचे दर्शन, स्नॉर्केलिंग, विविध वॉटर स्पोर्टस् तुम्हाला आलेला थकवा नक्कीच पळवून लावतील. मग, घालवायची ना यंदाची ‘सुट्टी थंडीत / पाण्यात?’
यंदा एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच पाऱ्याची पातळी ४३ डिग्री सेल्शिअसपर्यंत पोहोचली आणि घामाच्या धारांनी अवघी मुंबई न्हाऊन निघाली. साधं घराच्या बाहेर पाऊल टाकायलाही कुणाचं मन धजावत नाहीये; इतका सगळ्यांनी उन्हाचा धसका घेतलाय! पण म्हणून काय. उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जायचं नाही? छे! मुळीच नाही.
http://www.scribd.com/doc/44880594/Sindhudurg-Kokan-All-Tourism-Spot-Information-www-marathimann-in
Labels:
deogad,
dodamarg,
ebook,
information,
kankavli,
Kokan,
kudal,
malvan,
Maps,
marathimann,
mumbai,
sawantwadi,
sindhudurg,
spot,
tourism,
vaibhavwadi,
vengurla,
vijaydurg,
water
Subscribe to:
Posts (Atom)
